(Photo: Isha/Instagram)

Video : ‘गुम है किसी के प्यार में’ गाण्यावर ईशा केसकरची सुंदर रील

Jun 12, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Isha/Instagram)

लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसकर सध्या खूप चर्चेत आहे.

(Photo: Isha/Instagram)

ती सोशल मीडियावर नेहमीच प्रचंड सक्रिय पाहायला मिळते.

(Photo: Isha/Instagram)

तिने नुकताच एक सुंदर व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला.

(Photo: Isha/Instagram)

‘गुम है किसी के प्यार में’ गाण्यावर तिने रील बनवली आहे.

(Photo: Isha/Instagram)

या रीलमध्ये तिने जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे.

(Photo: Isha/Instagram)

तिचा हा साडीतील नवा लूक कमालीचा सुंदर दिसतोय.

(Photo: Isha/Instagram)

तिचा हा साडीतील नवा लूक कमालीचा सुंदर दिसतोय.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video : ‘देसी गर्ल’ गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित; पाहा साडीतील सुंदर व्हिडीओ!