(Photo: Isha Malviya/Instagram)
May 12, 2026
(Photo: Isha Malviya/Instagram)
लोकप्रिय अभिनेत्री ईशा मालवीय सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
(Photo: Isha Malviya/Instagram)
ती नुकतीच संजू राठोडच्या ‘शेकी’ या गाण्यात झळकली होती.
(Photo: Isha Malviya/Instagram)
आता ती संजूच्या ‘लाल लाल कलरची बांगडी’ गाण्यात दिसत आहे.
(Photo: Isha Malviya/Instagram)
ईशाने या नवीन गाण्यावर सुंदर रील शेअर केली आहे.
(Photo: Isha Malviya/Instagram)
या व्हिडिओत तिने आकर्षक हिरव्या रंगाची साडी नेसली आहे.
(Photo: Isha Malviya/Instagram)
या पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री ईशा अत्यंत सुंदर दिसत आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: ऐश्वर्या नारकर यांची काळ्या साडीतील रील व्हिडिओ व्हायरल!