जान्हवी कपूर दरवेळी लेहेंगामध्ये दिसते हटक्या अंदाजात, पाहा अप्रतिम डिझाइन्स जान्हवी कपूर अनेकदा लेहेंगा परिधान करते पण प्रत्येक वेळी ती खूप सुंदर आणि हटके दिसते. जान्हवी कपूर तिच्या जबरदस्त आणि सुंदर लूकमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. जान्हवीने परिधान केलेले लेहेंगा स्टाइल तुम्ही लग्नसमारंभात ट्राय करू शकता. या फोटोमध्ये तर जान्हवीने सुंदर मोत्यांचा ब्लाउज घातला आहे. ती या पांढऱ्या शुभ्र लेहेंग्यात अतिशय सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये जान्हवी कपूरने मोरपंखी रंगाचा स्टायलिश लेहेंगा घातला आहे. तर या फोटोमध्ये जान्हवी पांढऱ्या प्रिंटेड साध्या लेहेंग्यात खूप गोड दिसत आहे. हा क्रीम लेहेंगा तर जान्हवीवर खूप उठून दिसत आहे. जान्हवी कपूरचा हा लेहेंगा खूपच अप्रतिम आहे. मल्टी स्टोनपासून बननलेले ब्लाउजमध्ये तिचा लूक भारी दिसतोय जान्हवीचा रोझ गोल्ड ग्लिटर लेहेंगा देखील लग्न समारंभासाठी एक चांगला पर्याय आहे. जान्हवी कपूरची ही लेहेंगा स्टाइल सुद्धा खूप आकर्षक दिसत आहे. गुलाबी रंग सर्वांवर छान दिसतो.जान्हवी सुद्धा या गुलाबी लेहेंगामध्ये गुलाबी दिसत आहे.