(Photo: Amruta/Instagram)
Aug 16, 2025
(Photo: Amruta/Instagram)
नाटक, मालिका, सिनेमा, या तिन्ही क्षेत्रांत करते अभिनय
(Photo: Amruta/Instagram)
महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यासाठी केला होता खास लूक
(Photo: Amruta/Instagram)
हातमागावरची सिल्क कॉटन साडी, व आकर्षक दागिने केले परिधान
(Photo: Amruta/Instagram)
'जारण' हा मराठी चित्रपट नुकताच झाला प्रदर्शित
(Photo: Amruta/Instagram)
तिचे पूर्ण नाव अमृता सुभाषचंद्र ढेंबरे आहे. इतरांना तिचं आडनाव अचूक उच्चारता यायचं नाही म्हणून तिने अमृता सुभाष असं नाव लावायला सुरुवात केली.
(Photo: Amruta/Instagram)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: पारू मालिकेतील प्रियाचा बॉडीकॉन ड्रेसमध्ये सुंदर लूक