(Photo: @ranjeet_photo_/Instagram)

सूर्यफुलाच्या बागेत 'जीव झाला येडापिसा' फेम अभिनेत्रीचं फोटोशूट 

May 07, 2024

Loksatta Live

अभिनेत्री विदुला चौगुले 

Photo : @gopalkar_shounak/ Instagram

सोशल मीडियाच्या माध्यमातून राहते चाहत्यांच्या संपर्कात 

Photo : @gopalkar_shounak/ Instagram

वेगवेगळ्या शूटमधील फोटो करते पोस्ट 

(Photo: @ranjeet_photo_/Instagram)

नुकतंच सूर्यफुलाच्या बागेत केलं हटके फोटोशूट 

(Photo: @ranjeet_photo_/Instagram)

पांढरा वनपीस  आणि केसांची सुंदर हेअरस्टाइल 

(Photo: @ranjeet_photo_/Instagram)

विदुलाच्या अनोख्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय 

(Photo: @ranjeet_photo_/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

“दिल वालों के दिल का करार लूटने…”, सोनेरी साडीमध्ये शिल्पा शेट्टी