(Photo: kajol/Instagram)

 काजोलच्या मुलीचा यशाचा सोहळा! 

Jul 29, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: kajol/Instagram)

बॉलीवूड अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगण यांची मुलगी न्यासा देवगण.

(Photo: kajol/Instagram)

न्यासा ही २२ वर्षांची आहे.

(Photo: kajol/Instagram)

न्यासाचा पदवीप्राप्तीचा दिवस (graduation day) साजरा करण्यात आला. 

(Photo: kajol/Instagram)

या खास दिवशी संपूर्ण कुटुंबाने हजेरी लावली.

(Photo: kajol/Instagram)

न्यासाने स्वित्झर्लंडच्या Glion Institute या नामांकित आंतरराष्ट्रीय महाविद्यालयामधून तिचे शिक्षण पूर्ण केले आहे.

(Photo: kajol/Instagram)

International Hospitality Management या विषयात न्यासाने आता Bachelor's Degree (पदवी) मिळवली आहे.

(Photo: kajol/Instagram)

याची पोस्ट काजोलने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

video: ‘हाय रामा ये क्या हुआ’, शिवानीच्या नजरेनं घायाळ झाले चाहते