सलमानच्या  चित्रपटातील सीनचा वापर करून अनेक मिम्स तयार करण्यात येत आहेत

कतरिना सलमानचं अफेअर असल्याच्या चर्चा होत्या

त्यामूळे नेटकरी सलमान आणि कतरिनाच्या मीम्स शेअर करत आहेत

कतरिनाने सलमानला लग्नासाठी आमंत्रित केलं नाही, अशाही चर्चा 

त्यावरून सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव

भन्नाट मिम्स व्हायरल