(Photo: Titeeksha/Instagram)

खुशबू आणि तितीक्षा तावडे या बहिणींची ‘या’ लोकप्रिय कार्यक्रमात हजेरी

Apr 03, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Titeeksha/Instagram)

मराठी अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेत्री तितीक्षा तावडे.

(Photo: Titeeksha/Instagram)

खुशबू आणि तितीक्षा या दोघीही सख्ख्या बहिणी आहेत.

(Photo: Titeeksha/Instagram)

या दोघीही ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमात एकत्र दिसणार आहेत.

(Photo: Titeeksha/Instagram)

तितीक्षाने दोघींचे एकत्र फोटो पोस्ट करत कार्यक्रमाची झलक दाखवली आहे.

(Photo: Titeeksha/Instagram)

‘Sisters who shoot together, slay together’ अशी कॅप्शन देत तितीक्षाने फोटो पोस्ट केले आहेत.

(Photo: Titeeksha/Instagram)

या दोघींना एकत्र पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक झाले आहेत.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video : दाक्षिणात्य लूक अन् अपूर्वा नेमळेकरचा पतीसोबतचा भन्नाट डान्स चर्चेत