(Source: Instagram)

या' VIP नी लावली कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाला हजेरी

Feb 08, 2023

Loksatta Live

(Source: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा काल ७ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले

(Source: Instagram)

राजस्थानच्या जैसलमेर सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधली

(Source: Instagram)

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर व त्याची पत्नी मीरा राजपूत या लग्नाला उपस्थित होते

(Source: Instagram)

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने लग्नाला हजेरी लावली

(Source: Instagram)

उद्योगपती मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी पती आनंद पिरामलसह लग्नाला उपस्थित होती

(Source: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने कियारा-सिद्धार्थच्या लग्नाला हजेरी लावली

(Source: Instagram)

निर्माता व दिग्दर्शक करण जोहर लग्नाला उपस्थित होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नातील अंगठीने वेधले लक्ष