(Photo:  kiara advani/Instagram)

 ‘शेरशाह’ ते पालकत्व; कियारा-सिद्धार्थचा सुंदर जीवनप्रवास

Jul 16, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo:  kiara advani/Instagram)

बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडपं कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा

(Photo:  kiara advani/Instagram)

 त्यांच्या आयुष्यात आता एक गोड मुलीचे आगमन झाले आहे.

(Photo:  kiara advani/Instagram)

त्यांची ओळख आणि जवळीक २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शेरशाह’ या चित्रपटात एकत्र काम करताना झाली. 

(Photo:  kiara advani/Instagram)

कियाराने आणि सिद्धार्थने आपल्या नात्याबाबत फारसा गाजावाजा केला नाही.

(Photo:  kiara advani/Instagram)

फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांनी राजस्थानमधील सुंदर लोकेशनवर पारंपरिक पद्धतीने विवाह केला. 

(Photo:  kiara advani/Instagram)

२८ फेब्रुवारीला कियारा आणि सिद्धार्थ यांच्या आयुष्यात नवीन पाहुणी येणार असल्याची पोस्ट त्यांनी शेअर केली 

(Photo:  kiara advani/Instagram)

दोघांनी एका गोंडस मुलीला जन्म देऊन त्यांच्या प्रेमकथेचा नवा अध्याय सुरू केला आहे.

(Photo:  kiara advani/Instagram)

या गोड बातमीमुळे सोशल मीडियावर त्यांना चाहते आणि सेलिब्रिटींकडून भरघोस शुभेच्छा मिळत आहेत. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

लाल साडी, स्लीव्हलेस ब्लाउज; मिथिला पालकरचा सोज्वळ अंदाज!