(Photo: Kishori Shahane/Instagram)

Video : नाना पाटेकरांच्या गाण्यावर किशोरी शहाणेंचा मुलाबरोबर भन्नाट डान्स!

Jun 11, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Kishori Shahane/Instagram)

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे नेहमीच चर्चेत असतात.

(Photo: Kishori Shahane/Instagram)

किशोरी आणि त्यांचा मुलगा बॉबीचे डान्स व्हिडीओ गाजतात.

(Photo: Kishori Shahane/Instagram)

 किशोरी शहाणे यांनी मुलासोबत डान्स व्हिडीओ शेअर केला.

(Photo: Kishori Shahane/Instagram)

त्यांनी नाना पाटेकरांच्या ‘मैंने जब देखा’ गाण्यावर ठेका धरला.

(Photo: Kishori Shahane/Instagram)

त्यांचा हा अप्रतिम डान्स व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला.

(Photo: Kishori Shahane/Instagram)

सोशल मीडियावर या माय-लेकाच्या जोडीचे कौतुक होत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘बोल ना हलके हलके’ गाण्यावर अभिज्ञा भावेचा आपल्या सखीसोबत डान्स