(Photo: Mandar/Instagram)
Oct 12, 2025
(Photo: Mandar/Instagram)
(Photo: Mandar/Instagram)
सध्या ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकेत यश कावेरीची भूमिका साकारत आहेत.
(Photo: Mandar/Instagram)
दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
(Photo: Mandar/Instagram)
दोघांनीही केशरी रंगाचे कपडे परिधान केले आहेत.
(Photo: Mandar/Instagram)
गिरीजा प्रभूने केशरी रंगाचा टॉप आणि धोती घातली आहे.
(Photo: Mandar/Instagram)
मंदार जाधवने केशरी रंगाचा कुर्ता आणि त्यावर डिझाईन असलेले जॅकेट घातले आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video : प्रिया मराठेला ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात श्रद्धांजली वाहताना कलाकार भावूक