(Photo: Dnyanada/Instagram)

ज्ञानदा रामतीर्थकरचा पिवळ्या ड्रेसमधील खास लूक

Nov 22, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Dnyanada/Instagram)

मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सध्या खूप चर्चेत आहे

(Photo: Dnyanada/Instagram)

ती सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लग्नानंतर होईलच प्रेम' या लोकप्रिय मालिकेत काम करत आहे

(Photo: Dnyanada/Instagram)

या मालिकेत ती 'काव्या मोहिते पाटील' ही प्रमुख भूमिका साकारत आहे

(Photo: Dnyanada/Instagram)

तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील काही खास फोटो शेअर केले आहेत

(Photo: Dnyanada/Instagram)

या फोटोंना तिने 'Happiest When Working' असे कॅप्शन दिले आहे

(Photo: Dnyanada/Instagram)

ज्ञानदाचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

झी मराठी अवॉर्ड्ससाठी शिवानी रांगोळेचा साडीतील लूक