(Photo: Vijay/Instagram)

काव्या आणि पार्थची क्यूट रील व्हायरल

Nov 29, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Vijay/Instagram)

मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर आणि अभिनेता विजय आंदळकर

(Photo: Vijay/Instagram)

मालिका 

‘लग्नानंतर होईलच की प्रेम’मध्ये पार्थ आणि काव्या ही भूमिका साकारत आहेत.

(Photo: Vijay/Instagram)

पार्थ (विजय आंदळकर) आणि काव्या (ज्ञानदा रामतीर्थकर) यांनी चाहत्यांसाठी एक मजेदार रील तयार केली आहे.

(Photo: Vijay/Instagram)

पार्थ आणि काव्या त्यांच्या नवनवीन रीलमध्ये विनोदी आणि क्यूट अंदाजात एकत्र दिसत आहेत.

(Photo: Vijay/Instagram)

पाहा व्हिडीओ

(Photo: Vijay/Instagram)

कॅप्शन 

‘संपेल ना लवकर ते’ अशी कॅप्शन या रीलला दिली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हिवाळ्यात घसा–छाती शांत ठेवण्यास ‘हे’ ८ भारतीय घरगुती घटक आरोग्यदायी