(Photo: Kashmira Kulkarni/Instagram)
Apr 25, 2026
(Photo: Kashmira Kulkarni/Instagram)
मराठी अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी.
(Photo: Kashmira Kulkarni/Instagram)
कश्मिरा सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत काम करत आहे.
(Photo: Kashmira Kulkarni/Instagram)
या मालिकेत ती ‘रम्या’ ही भूमिका साकारत आहे.
(Photo: Kashmira Kulkarni/Instagram)
कश्मिराने नुकतीच सोशल मीडियावर एक रील शेअर केली आहे.
(Photo: Kashmira Kulkarni/Instagram)
गुलाबी साडीमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
(Photo: Kashmira Kulkarni/Instagram)
तिची ही रील सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: प्राजक्ता गायकवाडचा ‘वर्कआउट’ करतानाचा व्हिडीओ व्हायरल!