(Photo: dnyanada /Instagram)
Sep 15, 2025
(Photo: dnyanada /Instagram)
ज्ञानदा रामतीर्थकर आणि विजय आंदळकर
(Photo: dnyanada /Instagram)
'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील प्रसिद्ध जोडी
(Photo: dnyanada /Instagram)
काव्या आणि पार्थ म्हणून घराघरात पोहोचली आहे
(Photo: dnyanada /Instagram)
ज्ञानदाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
(Photo: dnyanada /Instagram)
या व्हिडीओमध्ये ज्ञानदा आणि विजय गात आहेत.
(Photo: dnyanada /Instagram)
'मी नाही करणार...!' अशी कॅप्शन ज्ञानदाने या व्हिडीओला दिली आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
दररोज एक चमचा ॲपल सायडर व्हिनेगर पिणे फायदेशीर आहे का?