(Photo: Akshaya/Instagram)

पोपटी साडीत अक्षया महेशचे सुंदर फोटोशूट!

May 29, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Akshaya/Instagram)

मराठी अभिनेत्री अक्षया महेश सध्या प्रचंड चर्चेत आहे.

(Photo: Akshaya/Instagram)

तिने नुकतेच काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

(Photo: Akshaya/Instagram)

या फोटोंमध्ये अक्षयाने देखणी पोपटी साडी नेसली आहे.

(Photo: Akshaya/Instagram)

नाकातील नोजपिन तिच्या सौंदर्याला चार चॉंद लावत आहे.

(Photo: Akshaya/Instagram)

हातात चहाचा कप घेतलेली तिची पोझ लक्षवेधी ठरतेय.

(Photo: Akshaya/Instagram)

चाहत्यांकडून तिच्या या मनमोहक लूकचे कौतुक होत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: माधुरी दीक्षितच्या व्हिडीओची चर्चा; ‘सजणा है मुझे’ गाण्यावर थिरकली ‘धकधक गर्ल’