(Photo: Freepik)

‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या सेटवर होळी

Mar 03, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Akshaya/Instagram)

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’

(Photo: Akshaya/Instagram)

या मालिकेतील सर्व कलाकारांनी नुकतीच उत्साहात होळी साजरी केली.

(Photo: Akshaya/Instagram)

अक्षया देवधर हिने सोशल मीडियावर होळी साजरी करतानाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे.

(Photo: Akshaya/Instagram)

या व्हिडीओमध्ये मालिकेतील सर्व कलाकार रंगात न्हाऊन निघालेले पाहायला मिळत आहेत.

(Photo: Akshaya/Instagram)

पाहा व्हिडीओ

(Photo: Akshaya/Instagram)

या व्हिडीओला "लक्ष्मी निवासच्या संपूर्ण टीमकडून सर्वांना होळी व धूलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा!" असे सुंदर कॅप्शन देण्यात आले आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Vitamin B12: जीवनसत्व बी १२ नैसर्गिकरीत्या वाढवणारे ‘हे’ ५ सर्वोत्तम पदार्थ!