(Photo: Pallavi/Instagram)

Video:लक्ष्मी निवास'मधील पल्लवी वैद्यचा समर लूक व्हायरल

Mar 31, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pallavi/Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री पल्लवी वैद्य

(Photo: Pallavi/Instagram)

सध्या झी मराठीवरील 'लक्ष्मी निवास' मालिकेतून घराघरात पोहोचली आहे

(Photo: Pallavi/Instagram)

पल्लवीचा सोशल मीडियावरील समर लूक सध्या जोरदार व्हायरल होत आहे

(Photo: Pallavi/Instagram)

पिवळ्या रंगाच्या वन पीस ड्रेसमध्ये पल्लवीचे सौंदर्य खुलून दिसतेय

(Photo: Pallavi/Instagram)

पल्लवीने 'अंथा अरेबिक कदलोरम' या लोकप्रिय गाण्यावर एक सुंदर रील शेअर केला आहे

(Photo: Pallavi/Instagram)

पल्लवीच्या 'लक्ष्मी निवास' मालिकेने नुकताच ४०० भागांचा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Reel Video: पूजा सावंतचा मुनिया पैठणी साडीतील लूक