(Photo: Isha/Instagram)

Video:ईशा केसकर विचारतेय 'चंचल दामिनी मान्य आहे का?'

Jul 31, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Isha/Instagram)

मराठी अभिनेत्री ईशा केसकर

(Photo: Isha/Instagram)

मालिका

स्टार प्रवाहच्या 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेत काम करतेय

(Photo: Isha/Instagram)

भूमिका

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत साकारतेय 'कला'ची भूमिका

(Photo: Isha/Instagram)

लूक

मोरपंखी रंगाच्या कॉटन साडीतील लूक

(Photo: Isha/Instagram)

कॅप्शन

साडीतील फोटोंना दिले 'चंचल दामिनी मान्य आहे' असे कॅप्शन

(Photo: Isha/Instagram)

कमेंट

अभिनेत्री शर्वरी जोगची साडीतील फोटोंवर 'Sundar' अशी कमेंट

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: मंगळागौरीसाठी अशी नटली शिवानी सोनार