(Photo: Rupali /Instagram)

Video: रूपाली भोसलेचा हिरव्या साडीतील ‘शृंगार’ लूक व्हायरल

Mar 25, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Rupali /Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री रूपाली भोसले.

(Photo: Rupali /Instagram)

रूपाली सध्या 'लपंडाव' मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

(Photo: Rupali /Instagram)

रूपालीचे पारंपरिक लूक नेहमीच चर्चेत असतात.

(Photo: Rupali /Instagram)

इन्स्टाग्रामवर रूपालीचा हिरव्या साडीतील रील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

(Photo: Rupali /Instagram)

तिच्या पारंपरिक दागिन्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

(Photo: Rupali /Instagram)

या व्हिडीओला तिने ‘शृंगार’ अशी कॅप्शन दिली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘मोहब्बत का शरबत’ नक्की काय आहे आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?