(Photo: Swanandi/Instagram)

'लक्ष्या'ची लेक स्वानंदी बेर्डेचं नवं फोटोशूट चर्चेत...

Jun 19, 2025

सुनिल लाटे

(Photo: Swanandi/Instagram)

दिग्गज दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक अभिनेत्री स्वानंदी बेर्डे

(Photo: Swanandi/Instagram)

सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत

(Photo: Swanandi/Instagram)

नव्या फोटोशूटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

(Photo: Swanandi/Instagram)

गुलाबी साडी अन निळ्या रंगाच्या ब्लाऊजमधला लूक व्हायरल   

(Photo: Swanandi/Instagram)

फोटोशूटला दिले 'ata kaha hai Diwane…' असे कॅप्शन

(Photo: Swanandi/Instagram)

काही दिवसांआधी स्विमिंग पूलमध्ये केलेले फोटो क्लिक

(Photo: Swanandi/Instagram)

फोटोंमध्ये पाहायला मिळाला बोल्ड अंदाज

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘लक्ष्मी निवास’मधील जान्हवीचं पावसात सुंदर रील