(Photo: Swanandi/Instagram)

'लक्ष्या'ची लेक स्वानंदी बेर्डे किती वर्षांची आहे?

Aug 03, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Swanandi/Instagram)

दिग्गज दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक अभिनेत्री स्वानंदी बेर्डे

(Photo: Swanandi/Instagram)

अलीकडेच आई प्रिया बेर्डेंबरोबर केलं फोटोशूट

(Photo: Swanandi/Instagram)

या नव्या सोलो फोटोशूटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

(Photo: Swanandi/Instagram)

लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला

(Photo: Swanandi/Instagram)

फोटोशूटला दिले '२५' असे कॅप्शन

(Photo: Swanandi/Instagram)

स्वानंदी आता २५ वर्षांची झाली आहे

(Photo: Swanandi/Instagram)

त्याच्या आनंदात फोेटो केले शेअर

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

निसर्गरम्य वातावरणात नो-मेकअप लूकमध्ये अमृता धोंगडेचं फोटोशूट