(Photo: Prathamesh/Instagram)
Apr 28, 2026
(Photo: Prathamesh/Instagram)
लोकप्रिय मराठी जोडी प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर
(Photo: Prathamesh/Instagram)
'मराठी कलाकार क्रिकेट लीग'च्या निमित्ताने ही जोडी सध्या थायलंडमध्ये आहे
(Photo: Prathamesh/Instagram)
थायलंडमधील बँकॉक येथे या जोडीने केले खास फोटोशूट
(Photo: Prathamesh/Instagram)
थायलंडच्या समुद्रकिनारी दिले रोमँटिक पोज
(Photo: Prathamesh/Instagram)
प्रिंटेड निळ्या ड्रेसमध्ये क्षितिजाचा ग्लॅमरस लूक, तर प्रथमेशचा कॅज्युअल अंदाज
(Photo: Prathamesh/Instagram)
'तुझ्या रुपानं वेड लावलं' गाण्यावर क्षितिजाने शेअर केला सुंदर रील व्हिडीओ
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: काळ्या ड्रेसमध्ये सोनाली खरेचा ग्लॅमरस अंदाज