(Photo Credit: Instagram)

Video: "...माझ्या मनीची कथा रे"; पाहा शिवाली परबचा रोमँटिक मूड

Jun 08, 2025

सुनिल लाटे

(Photo: Shivali Parab/Instagram)

शिवाली परब

लोकप्रिय अभिेनेत्री शिवाली परब

(Photo: Shivali Parab/Instagram)

महाराष्ट्राची हास्यजत्रा

सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात करते काम

(Photo: Shivali Parab/Instagram)

चित्रपटांतही अभिनय

पाणी पुरी, मंगला हे चित्रपट अलीकडेच झाले प्रदर्शित

(Photo: Shivali Parab/Instagram)

सोशल मीडिया

शिवाली परब नेहमी सोशल मीडियावर सक्रिय राहते

(Photo: Shivali Parab/Instagram)

नवं रील

'फुलले रे क्षण माझे' या गाण्यावरचं रोमॅटिक रील केलं शेअर

(Photo: Shivali Parab/Instagram)

कमेंट्सचा वर्षाव

'स्विट गर्ल फक्त आणि फक्त शिवा', चाहत्याची खास कमेंट

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

काळ्या साडीत श्रुती हासनचा मनमोहक लूक