(Photo: Shivali parab/Instagram)
May 26, 2025
(Photo: Shivali parab/Instagram)
(Photo: Shivali parab/Instagram)
सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात करते काम
(Photo: Shivali parab/Instagram)
पाणी पुरी, मंगला हे चित्रपट अलीकडेच झाले प्रदर्शित
(Photo: Shivali parab/Instagram)
शिवाली परब नेहमी सोशल मीडियावर सक्रिय राहते
(Photo: Shivali parab/Instagram)
स्नेहा परब ही तिची बहीण आहे, तिचं गाण 'सोन्याची खाण' हे यूट्यूबवर २ मिलियन लोकांनी पाहिलं आहे, त्याचनिमित्ताने शिवालीने बहीणीचे अभिनंदन करत या गाण्यावर ठेका धरत रील व्हिडिओ शेअर केला आहे
(Photo: Shivali parab/Instagram)
विनोदी कलाकार म्हणून शिवालीने स्वतःची ओळख निर्माण केली आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
हॉट चॉकलेट! शिल्पा शेट्टीचं फोटोशूट पाहिलंत का?