(Photo: Instagram)

Video: ऑस्ट्रेलियामध्ये 'हास्यजत्रा' टीमची धमालमस्ती

Mar 05, 2024

Loksatta Live

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे.

(Photo: Instagram)

यासंबंधीचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ ते सोशल मीडियावर शेयर करत आहेत.

(Photo: Instagram)

नुकतंच प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम रील व्हिडिओ शेयर केली आहे.

(Photo: Instagram)

यामध्ये हास्यजत्राच्या टीमने एका ट्रेंडी गाण्यावर डान्स केला आहे.

(Photo: Instagram)

एका नदीच्या काठी त्यांनी हा व्हिडिओ शूट केला आहे.

(Photo: Instagram)

दरम्यान, चाहत्यांना हा डान्स खूपच आवडला आहे.

(Photo: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मोठे कानातले, नाकात नथ; गुलाबी साडीमध्ये अनघा भगरेचं मोहक रूप