(Photo: Sony Marathi/Instagram)

Video: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांचे धमाल होळी सेलिब्रेशन

Mar 01, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Sony Marathi/Instagram)

सोनी मराठी वाहिनी आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या संपूर्ण टीमने यंदाची रंगपंचमी मोठ्या जल्लोषात साजरी केली

(Photo: Sony Marathi/Instagram)

“हस्यजत्रेची रंगपंचमी – खेळ खेळूया होळीचा” या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व कलाकार एकत्र आले होते

(Photo: Sony Marathi/Instagram)

हुरा रे हुरा, एमएचजोबाचा सोन्याचा तुरा... सोनी मराठीसंगे हास्य जत्रेचं धमाल होळी सेलिब्रेशन..!

(Photo: Sony Marathi/Instagram)

धमाल, मस्ती आणि रंगांचा सोहळा..! 

(Photo: Sony Marathi/Instagram)

लाडके हास्यवीर रंगले होळीच्या रंगात..!

(Photo: Sony Marathi/Instagram)

खान्देशची स्पेशल होळी...

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सोनाली कुलकर्णीचा केशरी ड्रेसमध्ये हटके लूक