(Photo: Shivali Parab/Instagram)

Video:पाहा पृथ्वीक प्रताप व शिवाली परबचं भन्नाट रील

May 11, 2025

शृंखला नाईक

(Photo: Shivali Parab/Instagram)

अभिनेता पृथ्वीक प्रताप व अभिनेत्री शिवाली परब

(Photo: Shivali Parab/Instagram)

कार्यक्रम

सोनी मराठीच्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून मिळाली ओळख

(Photo: Shivali Parab/Instagram)

वाढदिवस

शिवालीच्या वाढदिवसानिमित्त पृथ्वीकने शेअर केला रील व्हिडीओ

(Photo: Shivali Parab/Instagram)

रील

भन्नाट डान्स रील व्हिडीओची इन्स्टाग्रामवर चर्चा

(Photo: Shivali Parab/Instagram)

लाइक्स

रील व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून ६५ हजार लाइक्स

(Photo: Shivali Parab/Instagram)

मदर्स डे

आज मदर्स डेनिमित्त शेअर केलेला खास व्हिडीओ

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सायली संजीवचे साडीतील मिरर सेल्फी चर्चेत