मानसी नाईकने शेअर केले नवे बोल्ड फोटो, म्हणाली...

May 24, 2025

सुनिल लाटे

(Photo: Manasi/Instagram)

मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक ही उत्तम अभिनयाशिवाय तिच्या डान्समुळेही बरीच चर्चेत असते.

(Photo: Manasi/Instagram)

मानसी नाईक

अभिनय, उत्तम डान्सर तसेच बोल्ड लूक्ससाठीही मानसी नाईक प्रसिद्ध आहे

(Photo: Manasi/Instagram)

स्टाईल आयकॉन

विविध लूक्स, नवनवे फोटोशूट्स करत मानसी नेहमी चाहत्यांचे लक्ष वेधून घेते

(Photo: Manasi/Instagram)

सोशल मीडियावर सक्रिय

अभिनेत्री विविध घडामोडी सोशल मीडियावरून नेहमी शेअर करते

(Photo: Manasi/Instagram)

बोल्ड फोटोशूट

निळ्या रंगाचा शॉर्ट फिटिंग टॉप आणि जीन्समध्ये केलं नव बोल्ड फोटोशूट

(Photo: Manasi/Instagram)

कॅप्शन

कॅप्शनमध्ये म्हणाली, "GOD IS PRETTY CREATIVE !I mean, LOOK AT ME"

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Cannes 2025: लाल साडीमधील अदिती राव हैदरीच्या लूकने वेधलं लक्ष