(Photo: Manjiri/Instagram)
Jan 13, 2026
(Photo: Manjiri/Instagram)
मराठी अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक सध्या चर्चेत आहे
(Photo: Manjiri/Instagram)
मंजिरीने प्रसादच्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे
(Photo: Manjiri/Instagram)
नुकताच तिने सोशल मीडियावर गुलाबी साडीतील एक सुंदर रील शेअर केला आहे
(Photo: Manjiri/Instagram)
या लूकवर तिने परिधान केलेले ऑक्सिडाइज्ड दागिने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत
(Photo: Manjiri/Instagram)
'तू मेरी अधूरी प्यास प्यास...' या गाण्यावर तिने निळ्या साडीतील लूकही शेअर केला होता
(Photo: Manjiri/Instagram)
'काहीsssssssssही नाही' असे मजेशीर कॅप्शन देत शेअर केला रील व्हिडीओ
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Makar Sankranti 2026: प्रथमेश परबने पत्नीबरोबर उडवली पतंग; पाहा खास व्हिडिओ