(Photo: Aditi/Instagram)
Apr 18, 2026
(Photo: Aditi/Instagram)
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अदिती द्रविड
(Photo: Aditi/Instagram)
झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील भूमिकेतून घराघरात पोहोचली
(Photo: Aditi/Instagram)
सध्या ती 'का रुसली रखुमाई?' या नव्या कोऱ्या मराठी नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे
(Photo: Aditi/Instagram)
अभिनयाबरोबरच अदिती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते
(Photo: Aditi/Instagram)
सध्याच्या ट्रेंडिंग 'वेड लावलं' या गाण्यावर एक जबरदस्त डान्स रील शेअर केले आहे
(Photo: Aditi/Instagram)
तिच्या या अदांवर चाहते फिदा झाले असून, कमेंट्स बॉक्समध्ये कौतुकाचा वर्षाव होत आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: वैष्णवी कल्याणकरचा केशरी लेहेंग्यातील खास लूक