(Photo: aaishwarya narkar/Instagram)

ऐश्वर्या नारकर यांचा 'Get ready with me'चा व्हिडीओ पाहिलात का?

Aug 21, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: aaishwarya narkar/Instagram)

प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर 

(Photo: aaishwarya narkar/Instagram)

काळ्या रंगाच्या साडीमध्ये खुललं ऐश्वर्या यांचं सौंदर्य. 

(Photo: aaishwarya narkar/Instagram)

 ऐश्वर्या यांनी काळ्या रंगाची नारायण पेठ साडी नेसली आहे.

(Photo: aaishwarya narkar/Instagram)

आंबाडा आणि गजऱ्यामध्ये ऐश्वर्या यांचा मराठमोळा लूक भारावून टाकत आहे.

(Photo: aaishwarya narkar/Instagram)

या साडीमध्ये तयार होतानाचा व्हिडीओ ऐश्वर्या यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

(Photo: aaishwarya narkar/Instagram)

'Minimal Yet majestic' अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मधुमेह असेल, तर अजिबात खाऊ नका ‘ही’ सात गोड फळे