(Photo: Freepik)
Jan 09, 2026
(Photo: Aishwarya/Instagram)
(Photo: Aishwarya/Instagram)
काळ्या रंगाच्या भरजरी साडीत ऐश्वर्या नारकर यांचा अत्यंत मोहक अंदाज दिसून येत आहे.
(Photo: Aishwarya/Instagram)
झुमके आणि लाल टिकलीमुळे ऐश्वर्यांच्या सौंदर्याला एक वेगळीच झळाळी मिळाली आहे
(Photo: Aishwarya/Instagram)
साडीचा पदर मिरवत त्यांनी आपल्या साध्या पण प्रभावी लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
(Photo: Aishwarya/Instagram)
हातातील हिरव्या बांगड्या आणि साडीतील त्यांचा हा मराठमोळा अवतार प्रचंड व्हायरल होत आहे.
(Photo: Aishwarya/Instagram)
वयाच्या या टप्प्यावरही ऐश्वर्या नारकर यांचा फिटनेस सर्वांना थक्क करणारा आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
पांढऱ्या केसांसाठी मेंदी लावताय? ‘या’ घरगुती उपायाने रंग टिकेल दीर्घकाळ!