(Photo: Aishwarya /Instagram)
May 11, 2026
(Photo: Aishwarya /Instagram)
लोकप्रिय मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर
(Photo: Aishwarya /Instagram)
ऐश्वर्या यांच्या साडीमधील रील नेहमी चर्चेत असतात.
(Photo: Aishwarya /Instagram)
त्यांनी साडीतील एक सुंदर रील शेअर केली आहे.
(Photo: Aishwarya /Instagram)
यात त्यांनी काळ्या रंगाची मोहक साडी परिधान केली आहे.
(Photo: Aishwarya /Instagram)
‘Wait for it’ अशी कॅप्शन त्यांनी दिली आहे.
(Photo: Aishwarya /Instagram)
सोशल मीडियावर त्यांच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक होतेय.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Photos: तितीक्षा तावडेने डायरीमध्ये कैद केलं गोव्याचं सौंदर्य