(Photo Credit: Instagram)

Video: ऐश्वर्या नारकर यांचा राखडी साडीतील खास लूक

May 09, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo Credit: Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर

(Photo Credit: Instagram)

अभिनयाबरोबरच त्या आपल्या साड्यांच्या कलेक्शनसाठी चर्चेत असतात

(Photo Credit: Instagram)

राखाडी रंगाच्या कॉटन साडीतील त्यांचा हा खास लूक

(Photo Credit: Instagram)

राखाडी साडीत रॅम्प वॉक करतानाचा त्यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे

(Photo Credit: Instagram)

'पाठांतराची स्पर्धा...' असं कॅप्शन देत त्यांनी हा रील व्हिडीओ शेअर केला आहे

(Photo Credit: Instagram)

'लाल लाल कलरची बांगडी' या ट्रेडिंग गाण्यावर त्यांनी सुंदर डान्स केला आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

धनश्री काडगांवकरचा सॅटिन गाऊनमधील ग्लॅमरस लूक!