(Photo: Aishwarya /Instagram)

Photos: ऐश्वर्या नारकर यांच्या आरस्पानी सौंदर्यावर चाहते घायाळ

Mar 23, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Aishwarya /Instagram)

मराठी सिनेविश्वातील एक प्रतिष्ठित अभिनेत्री ऐश्वर्या नारकर.

(Photo: Aishwarya /Instagram)

सोशल मीडियावर त्यांचे काही साडीतले फोटो समोर आले आहेत.

(Photo: Aishwarya /Instagram)

ऐश्वर्या नारकर यांनी अतिशय सुंदर लाल रंगाची साडी परिधान केली आहे.

(Photo: Aishwarya /Instagram)

या साडीवर त्यांनी जांभळ्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे.

(Photo: Aishwarya /Instagram)

गळ्यातील आणि हातातील दागिने त्यांच्या सौंदर्यात भर घालत आहेत.

(Photo: Aishwarya /Instagram)

सोशल मीडियावर त्यांचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उन्हाळ्यात त्वचेची घ्या ‘अशी’ विशेष काळजी; त्वचेचा ग्लो राहील कायम!