(Photo: AishwaryaNarkar/Instagram)

Video: ‘चहाप्रेमी’ ऐश्वर्या नारकर यांची रील सोशल मीडियावर चर्चेत

Aug 14, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: AishwaryaNarkar/Instagram)

अभिनेत्री  ऐश्वर्या नारकर 

(Photo: AishwaryaNarkar/Instagram)

ऐश्वर्या यांनी चहाप्रेमी यावर एक रील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

(Photo: AishwaryaNarkar/Instagram)

 निळ्या रंगाचा शर्ट आणि खाली राखाडी पँट त्यांनी परिधान केली आहे.

(Photo: AishwaryaNarkar/Instagram)

ऐश्वर्या नेहमीच अशा मजेदार रील पोस्ट करत असतात.

(Photo: AishwaryaNarkar/Instagram)

व्हिडीओ 

चहाप्रेमी ऐश्वर्या नारकर यांची मजेदार रील. 

(Photo: AishwaryaNarkar/Instagram)

कॅप्शन

‘Join The gang’ अशी कॅप्शन त्यांनी या रीलला दिली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: हिना खान हिने साकारला ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील ‘शांतीप्रिया’चा लूक