(Photo: AishwaryaNarkar/Instagram)

'गजरा आणि दुपट्टा'; ऐश्वर्या नारकर यांचं मराठमोळं सौंदर्य!

Aug 05, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: AishwaryaNarkar/Instagram)

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर 

(Photo: AishwaryaNarkar/Instagram)

 ऐश्वर्या नारकर यांनी सुंदर फोटो पोस्ट केला आहे.

(Photo: AishwaryaNarkar/Instagram)

पांरपरिक लाल रंगाची काळ्या पांढऱ्या डिझायनची ओढणी.

(Photo: AishwaryaNarkar/Instagram)

कानात नाजूक झुमके आणि केसांत मोगऱ्याचा गजरा.

(Photo: AishwaryaNarkar/Instagram)

त्यांनी अगदी साधा पण सुंदर असा लूक साकारला आहे.

(Photo: AishwaryaNarkar/Instagram)

साधेपणातही त्या खूपच कमालीच्या देखण्या दिसत आहेत. 

(Photo: AishwaryaNarkar/Instagram)

'गजरा आणि दुपट्टा' असं कॅपशन त्यांनी या फोटोला दिले आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सौंदर्याची नैसर्गिक चमक वाढविण्यासाठी तूप उत्तम की साय?