(Photo: Aishwarya/Instagram)
Sep 19, 2025
(Photo: Aishwarya/Instagram)
(Photo: Aishwarya/Instagram)
सोनसळी कांजीवरम साडीवर त्यांनी परिधान केली आहे.
(Photo: Aishwarya/Instagram)
सोन्याचे दागिने, नाजूक ज्वेलरी आणि गजऱ्यांनी सजलेला हा लूक चाहत्यांना भावला.
(Photo: Aishwarya/Instagram)
हातावरची सुंदर मेंदी आणि आकर्षक बांगड्यांनी लूकला अधिक उठाव दिला.
(Photo: Aishwarya/Instagram)
साध्या पण देखण्या मेकअपने त्या रीलमध्ये अधिक सुंदर दिसत आहेत.
(Photo: Aishwarya/Instagram)
रीलमधील त्यांचे आत्मविश्वासपूर्ण स्मितहास्य उठावदार दिसते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘दशावतार’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला प्रियदर्शनी इंदलकरचा देखणा लूक