(Photo: Akshaya/Instagram)

'मी तुझी फुलराणी...' म्हणत अक्षया हिंदळकरने शेअर केले रील व्हिडीओ

Apr 04, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Akshaya/Instagram)

मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा, अक्षया हिंदळकर

(Photo: Akshaya/Instagram)

जांभळ्या रंगाच्या साडीत अभिनेत्रीचे सौंदर्य खुलले

(Photo: Akshaya/Instagram)

'मी तुझी फुलराणी...' म्हणत अक्षयाने शेअर केला नवा रील व्हिडीओ

(Photo: Akshaya/Instagram)

विशाल निकमची कमेंट ठरली लक्षवेधी; म्हणाला, 'माझी बायको.. लव यू..'

(Photo: Akshaya/Instagram)

'ए गणपत चल...' गाण्यावर अक्षयाचे जबरदस्त एक्सप्रेशन्स!

(Photo: Akshaya/Instagram)

अक्षयाच्या साध्या पण सुंदर लूकवर चाहते घायाळ

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: मुंबईच्या समुद्रकिनारी गौरी नलावडेचं सुंदर फोटोशूट