(Photo: Amruta/Instagram)

अमृता देशमुखचे 'छुप गया...' गाण्यावर सुंदर रील; पाहा खास व्हिडिओ

Mar 24, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Amruta/Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता देशमुख

(Photo: Amruta/Instagram)

गुढीपाडवा २०२६ निमित्त केलेला खास साडीतील लूक

(Photo: Amruta/Instagram)

'छुप गया बदली में जा के...' गाण्यावर बनवले सुंदर रील

(Photo: Amruta/Instagram)

पती प्रसाद जवादेबरोबर दिल्या खास पोज

(Photo: Amruta/Instagram)

"नवीन वर्षाची सुरुवात… थोडी गडबड, थोडं हसू आणि खूप साऱ्या आठवणी एकत्र विणताना.. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!"

(Photo: Amruta/Instagram)

सध्या 'नियम व अटी लागू' या धम्माल विनोदी नाटकात काम

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: भाग्यश्री लिमयेचा नऊवारी पैठणीतील नखरेल अंदाज

Amruta Deshmukh Chhup Gaya Reel Video