(Photo: Amruta/Instagram)
Jan 24, 2026
(Photo: Amruta/Instagram)
मराठी चित्रपटसृष्टीतील लाडकी जोडी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे सध्या चर्चेत आहेत
(Photo: Amruta/Instagram)
या जोडीने नुकताच एका लोकप्रिय दाक्षिणात्य गाण्यावर जबरदस्त डान्स रील शेअर केला आहे
(Photo: Amruta/Instagram)
या डान्ससाठी अमृताने सुंदर 'साडी लेहेंगा' परिधान करत आपला साऊथ लूकचा केला आहे
(Photo: Amruta/Instagram)
तर प्रसादने केशरी रंगाचा शर्ट आणि लुंगी परिधान करून अस्सल दाक्षिणात्य लूक पूर्ण केला आहे
(Photo: Amruta/Instagram)
सोशल मीडियावर त्यांच्या या केमिस्ट्रीवर आणि डान्सवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे
(Photo: Amruta/Instagram)
या दोघांची खरी भेट 'बिग बॉस मराठी ४'च्या घरात झाली होती
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Bigg Boss Marathi 6: अनुश्री मानेचा काळ्या साडीतील रील व्हिडीओ व्हायरल