(Photo: Amruta Deshmukh/Instagram)
Apr 28, 2026
(Photo: Amruta Deshmukh/Instagram)
लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता देशमुख.
(Photo: Amruta Deshmukh/Instagram)
अमृताचे डान्स रील्स सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत.
(Photo: Amruta Deshmukh/Instagram)
सध्या ती तिच्या एका नवीन डान्स व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.
(Photo: Amruta Deshmukh/Instagram)
तिने ‘तेरे लिए’ या गाण्यावर एक रील बनवली आहे.
(Photo: Amruta Deshmukh/Instagram)
यामध्ये तिने निळ्या रंगाचा वन-पीस परिधान केला आहे.
(Photo: Amruta Deshmukh/Instagram)
तिच्या या डान्सचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: श्रिया पिळगांवकरचं हटके बर्थडे सेलिब्रेशन; व्हिडीओने वेधलं चाहत्यांचं लक्ष!