(Photo: amruta/Instagram)

साताऱ्याची गुलछडी' गाण्यावर आमृता धोंगडेची रील

Sep 25, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: amruta/Instagram)

मराठी अभिनेत्री अमृता धोंगडे

(Photo: amruta/Instagram)

अमृता धोंगडेने ‘साताऱ्याची गुलछडी’ या गाण्यावर खास रील केली आहे.

(Photo: amruta/Instagram)

लूक

रीलमध्ये तिने पारंपरिक साडी परिधान केली.

(Photo: amruta/Instagram)

तिच्या नाकातली नथ तिच्या सौंदर्यात भर टाकते.

(Photo: amruta/Instagram)

साडी नेसून तिने पारंपरिक अंदाज दाखवला आहे.

(Photo: amruta/Instagram)

तिची ही रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील जोडीचा प्रेमळ अंदाज!