(Photo: Freepik)
Jan 25, 2026
(Photo: Amruta/Instagram)
(Photo: Amruta/Instagram)
अमृताच्या या लेटेस्ट फोटोशूटने सध्या इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
(Photo: Amruta/Instagram)
अभिनेत्री अमृता धोंगडेने झेब्रा प्रिंट ब्लेझरमध्ये आपला नवा स्टाईलिश लूक शेअर केला आहे.
(Photo: Amruta/Instagram)
या मॉडर्न आऊटफिटवर अमृताने घातलेल्या ऑक्सिडाइज्ड दागिन्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
(Photo: Amruta/Instagram)
अमृताच्या या फोटोंमधील बोल्ड एक्स्प्रेशन्सनी चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.
(Photo: Amruta/Instagram)
एका जुन्या गेटसमोर उभे राहून दिलेली ही पोज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
video : हास्यजत्रेच्या जोडीची सलमान-माधुरीच्या गाण्यावरची हटके रील व्हायरल