(Photo: Amruta dhongade/Instagram)
May 12, 2025
(Photo: Amruta dhongade/Instagram)
(Photo: Amruta dhongade/Instagram)
अमृताचा हा डान्स रील सध्या प्रचंड व्हायरल होताय
(Photo: Amruta dhongade/Instagram)
'Shaky' हे गाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे, हे गाणेही गुलाबी साडी फेम संजू राठोडचे आहे. त्यावरच अभिनेत्रीने अप्रतिम डान्स रील बनवला आहे
(Photo: Amruta dhongade/Instagram)
अमृताचे साडी लूक, वेस्टर्न लूकमधील फोटोशूट आणि रील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात
(Photo: Amruta dhongade/Instagram)
दरम्यान, अमृताने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे, ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
(Photo: Amruta dhongade/Instagram)
'खविस' या मराठी चित्रपटात अमृता 'कांची' या भूमिकेत पाहायला मिळणार आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
फुलले रे क्षण माझे फुलले रे…!