(Photo: Amruta dhongade/Instagram)
May 26, 2025
(Photo: Amruta dhongade/Instagram)
(Photo: Amruta dhongade/Instagram)
मराठी मालिका, सिनेमांमधून ठरली लोकप्रिय
(Photo: Amruta dhongade/Instagram)
सोशल मीडियावर सक्रिय, शेअर करते नवेनवे फोटोशूटस, रील्स
(Photo: Amruta dhongade/Instagram)
अमृताचे साडी लूक, वेस्टर्न लूकमधील फोटोशूट आणि रील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात
(Photo: Amruta dhongade/Instagram)
'खविस' या मराठी चित्रपटात अमृता 'कांची' या भूमिकेत पाहायला मिळत आहे, १७ मे रोजी चित्रपट प्रदर्शित
(Video: Amruta dhongade/Instagram)
दरम्यान, पहिल्या पावसाचा आनंद साजरा करत शेअर केलं रोमँटिक रील
(Photo: Amruta dhongade/Instagram)
या रीलला तिने 'बारीश' असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: बहीण स्नेहाच्या गाण्यावर थिरकली शिवाली परब, पाहा अप्रतिम डान्स