(Photo: Amruta /Instagram)

निळ्या नऊवारी साडीत खुललं अमृता खानविलकरचं सौंदर्य

Apr 30, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Amruta /Instagram)

मराठी चित्रपटसृष्टीची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर.

(Photo: Amruta /Instagram)

साडीमधील अमृताचे सौंदर्य नेहमीच मोहक असते.

(Photo: Amruta /Instagram)

तिने सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर केले आहेत.

(Photo: Amruta /Instagram)

निळ्या नऊवारी साडीत अमृता अतिशय खुलून दिसतेय.

(Photo: Amruta /Instagram)

तिच्या जड दागिन्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

(Photo: Amruta /Instagram)

चाहत्यांकडून अमृताच्या या लूकचे कौतुक होत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पिवळ्या साडीवर गुलाबी कमळांची नक्षी; पाहा शिवानी रांगोळेचे मनमोहक Photos