(Photo: Amruta khanvilkar/Instagram)

पिवळ्या अनारकली ड्रेसमध्ये सुंदर अमृता खानविलकर

Aug 17, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Amruta khanvilkar/Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर

(Photo: Amruta khanvilkar/Instagram)

चित्रपट

'चंद्रमुखी', 'हर हर महादेव', 'लाईक आणि सब्स्क्राईब' हे मराठी चित्रपट झाले प्रदर्शित

(Photo: Amruta khanvilkar/Instagram)

नवा लूक

पिवळ्या अनारकली ड्रेसमधील नवा लूक केला शेअर

(Photo: Amruta khanvilkar/Instagram)

दही हंडी

दहीहंडी २०२५ साठी केलेला खास लूक

(Photo: Amruta khanvilkar/Instagram)

फॉलोअर्स

अमृताला इन्स्टाग्रामवर ३.४ मिलियन फॉलो करतात

(Photo: Amruta khanvilkar/Instagram)

लाईक्स

या लूकला सिनेजगतातील अनेक कलाकारांनी केलं लाईक 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

साडी, नथ अन् गोड स्माईल; गिरिजा ओकचं गॅलरीत खास फोटोशूट